सुभाष हरड यांनी केली भात पीकाच्या नुकसानीची पाहणी

ख़रीवली (सो) येथील १९० सातबारा धारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आले असल्याची कृषी सहाय्यक यांनी दिली माहिती शहापूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे तयार झालेले, हातातोंडाशी आलेले भातपिक अक्षरशः कुजुन … Continue reading सुभाष हरड यांनी केली भात पीकाच्या नुकसानीची पाहणी